1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: मनिला , मंगळवार, 7 फेब्रुवारी 2012 (11:57 IST)

फिलिपाईन्सला भूकंपाचा हादरा!

मध्ये फिलीपाईन्सला सोमवारी 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरवले. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक इमारतींना तडे गेल्याने मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची हानी झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा दोन द्वीप समूहांच्या मधोमध असल्याने त्सुनामीची शक्यता नाही, असे भूगर्भशास्त्र केंदातून सांगण्यात आले.