बाराव्या शतकातील मॅग्नाकार्टाचा लिलाव

न्यूयार्क| भाषा|
तब्बल आठशे वर्षापूर्वी इतिहासकात पहिल्यांदाच मानवाधिकाराची व्याख्या करणाऱ्या मॅग्नाकार्टाच्या 17 हस्तलिखितांपैकी एकाचा लिलाव दोन कोटी दहा लाख डॉलरला झाला. सदबी या आंतरराष्ट्रीय लिलाव करणाऱ्या संस्थेमार्फत हा लिलाव झाला.

या महत्वपूर्ण दस्तऐवजाचा काल लिलाव करण्यात आला. एकाने फोनद्वारे बोली लावली होती. लिलावापूर्वी हा दस्तावेज दोन ते तीन कोटीच्या दरम्यान विकला जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

इंग्लिश रॉयल चार्टर मॅग्नाकार्टा 1297 मध्ये प्रकाशित झाली होती. त्यावर ब्रिटनचे महाराज एडवर्ड (पहिले) यांची स्वाक्षरी आहे. सदबीचे लिलावकर्ता रिडेन यांनी सांगितले की, या लिपीला जगातील सर्वात महत्वाचा दस्तावेज मानले जाते. स्वातंत्र्याची व्याख्या करणार्‍या काही महान दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे.

ते पुढे म्हणाले की, डिक्लेरेशन ऑफ इंडीपेंडन्स द कॉन्स्टीट्यूशन किंवा बिल ऑफ राइट्स यांचे पूर्वज शोधण्याचा प्रयत्न केला तर ते मॅग्नाकार्टा होय. मॅग्नाकार्टाच्या उपल्ब्ध असलेल्या 17 हस्तलिखितांपैकी पहिल्यांदाच एका हस्तलिखितांचा लिलाव झाला असून बाकीची हस्तलिखिते ब्रिटनच्या राष्ट्रीय अभिलेखागार कॅथेड्रल्स किंवा विद्यापीठात आहेत. याशिवाय एक हस्तलिखित ऑस्ट्रेलियात आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय?

पंढरपूर पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो काय?
आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना ...

मुंबईत लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी लहान मुलंच मिळत नाही

मुंबईत लशीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी लहान मुलंच मिळत नाही
मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मात्र ५० ...

चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण

चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण
सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीनहून ...

वाचा, पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर

वाचा, पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर
यंदाही गणेशोत्सावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना सोबतच आता राज्यात पुरामुळे अनेक ...

Amazon Great Freedom Festival सेल सुरू होत आहे, मोबाइलवर ...

Amazon Great Freedom Festival सेल सुरू होत आहे, मोबाइलवर 40% पर्यंत सूट
अमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. उत्तम सौदे आणि ऑफर्ससह अमेझॉनची ही ...