बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

मुशर्पफ यांचेवर राष्ट्रद्रोहाचा आरोप लागु शकतो

लाहोरहून प्राप्त वृत्तानुसार राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी निष्पक्षतेची शपथ घेतल्यानंतर राजकीय पक्षासाठी मत मागने व राजकारणात सक्रीय राहल्याने त्यांचे विरूद्ध राष्ट्रद्रोहाचा आरोप लागु शकते, असे पाकचे माजी मुख्य न्यायाधिशांनी म्हटले आहे.