बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By मनोज पोलादे|

वुल्फवित्झ यांचे भविष्याचा निर्णय पुढील आठवड्यात

वाशिंग्टनहून प्राप्त वृत्तानुसार आपल्या प्रेयसीला बेकायदेशीररित्या बढती दिल्याचे आरोपात सापडलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष र्पॉल वुल्फवित्झ यांच्या भविष्याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार असल्याचे समजते. बँकेच्या संचालक मंडळाने चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.