शेकडो मृतदेहांसोबत केले सेक्स...
वॉशिंग्टन- अमेरिकेत एका लज्जास्पद प्रकरणात पोलिसाने एका अश्या व्यक्तीला अटक केली आहे ज्याने आतापर्यंत 100 हून अधिक शवांसोबत सेक्स केले आहे. एका 19 वर्षाच्या तरुणीच्या प्रायवेट पार्टमध्ये या व्यक्तीचा डीएनए सापडल्याने हे प्रकरण समोर आलं.
या दुरात्माचे नाव आहे केनथ डगलस. हा ओहायो शहराच्या हेमिल्टन भागात राहत होता. नोथन प्रत्येक शवसोबत सेक्स करायचा मग ते शव अगदी कुजलेले किंवा खराब झालेले का नसो. डगलसला पोलिसाने 2008 मध्ये अटक केली होती पण हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा पोलिस त्याला कोर्टात घेऊन गेली आणि त्याने जजसमोर आपले कृत्य कबूल केले.
डगलस प्रेतगृहात अटेंडेंट म्हणून कार्यरत होता. तो इतका विक्षिप्त होता की आपली हवस मिटविण्यासाठी दररोज तीन ते चार मुलींच्या मृतदेहांसोबत सेक्स करायचा.
तो 1976 ते 1992 पर्यंत हॅमिल्टन काउंटी येथील प्रेतगृहात रात्र पाळी करायचा. हे काम करण्यापूर्वी तो दारू प्यायचा. पीडिताच्या कुटुंबाने त्याच्याविरुद्ध प्रकरण दाखल केले होते. त्याचा डीएनए केरेन रेंज च्या शवाहून प्राप्त झाले होतो जिची 1992 मध्ये मृत्यू झाली होती. तेव्हा ती 19 वर्षाची होती. डगलसने त्यावेळी त्या स्त्रियांसोबत सेक्स केले, ज्यांचे प्रेत पोस्टमार्टमसाठी तिथे ठेवले जात होते.