बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

म्हणून या शाळेने घालती स्कर्टवर बंदी

लिंगभेदाच्या घटनांना थांबवण्यासाठी ब्रिटनमधील एका शाळेने मुलींच्या स्कर्ट घालण्यावर बंदी घातली आहे. गणवेशाच्या माध्यामातून कोणताही लिंगभेद असू नये यासाठी या माध्यमिक विद्यालयाने ही बंदी घातली आहे.
 
या वर्षीच्या शरद ऋतु पासून सर्व विद्यार्थिनींना पायजमा घालणे अनिवार्य असेल असे पूर्वीय ससेक्स येथील प्रायरी स्कूलने म्हटले आहे. लिंगभेदाच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक टोनी स्मिथ यांच्या हवाल्याने द टेलिग्राफ ने म्हटले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींचा पोषाख एक सारखाच असेल.