शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सायकल चालवत बाळाला जन्म देण्यासाठी हॉस्पिटल पोहचली मंत्री

न्युझीलँडची मंत्री जूली ऐने जेंटर आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी सायकल चालवत हॉस्पिटल पोहचली. ग्रीन पार्टीची खासदार जेंटर साइकलिस्ट आहे.
 
खासदार जेंटर प्रसूतीसाठी आपल्या घराहून सुमारे एक किलोमीटर दूर स्थित ऑकलैंड सिटी हॉस्पिटल पर्यंत सायकल चालवत पोहचली. त्यांनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत लिहिले की मी आणि माझ्या जीवन साथीदाराने सायकलने जाण्याचा निर्णय घेतला.
 
कारण कारमध्ये सहयोगींसाठी पुरेशी जागा नव्हती. परंतू याने माझं मूड चांगलं झालं. नंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला.