मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (17:10 IST)

इंग्लंडमध्ये राजस्थान रॉयल्सने उघडली अकादमी

इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स टीमने सर्रेच्या स्टार क्रिकेट अकादमीसह कराराने 'राजस्थान रॉयल्स अकादमी' सुरू केली आहे. रॉयल्स म्हणाले की इंडोर प्रॅक्टिस सेंटरला माजी व्यावसायिक फलंदाज सिद्धार्थ लाहिडी चालवतील ज्यांच्यासह कोचची संपूर्ण टीम देखील राहील. 
 
रॉयल्स आणि इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर यांनी याबद्दल सांगितले की, मला आनंद झाला आहे की रॉयल्सने इंग्लंडमध्ये एक अकादमी सुरू केली आहे. येथे भरपूर प्रतिभा मिळतील आणि आयपीएल आणि भारतीय क्रिकेटचा अनुभव येथे शेअर केला जाऊ शकतो.