संबंधित माहिती
- लाइव्ह मॅच दरम्यान PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी खोटी! खेळाडू म्हणाला - मी ठीक आहे
- Mukhtar Ansari: गुंड प्रकरणात मुख्तार अन्सारी दोषी, 5 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड
- नारायण राणेंना 10 लाखांचा दंड, अनधिकृत बांधकाम पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश
- मराठी जोक - मी दंड देणार नाही
- एकनाथ शिंदे सरकारला भरावे लागणार 12 हजार कोटी, जाणून घ्या NGT ने का दिला असा निर्णय
Googleवर दुसऱ्यांदा कारवाई करत भारताने 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. Google ला त्याच्या Play Store धोरणात बाजारातील स्पर्धा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला 1337.76 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
