तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्ही टेलीग्रामवर क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे भरण्यास सक्षम असाल. होय, टेलिग्राम ओपन नेटवर्क (TON) समुदायाने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की टेलीग्राम वापरकर्ते लवकरच क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी देऊ शकतील आणि त्यांच्या सदस्यतांसाठी पैसे देऊ शकतील. ही क्रिप्टोकरन्सी टोनकॉइन म्हणून ओळखली जाईल. सर्व...