suvichar
✕

आता टीव्ही बघणे होईल स्वस्त, ट्राय उचलणार मोठे पाऊल

Updated: मंगळवार, 21 मे 2019 (13:26 IST)
 
आपण टीव्हीच्या बिलमुळे परेशान असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण ट्राय एक कंसल्टेशन कागदपत्र जारी करण्याचा विचार करत आहे. याने ग्राहकांना फायदा होईल कारण त्यांना टीव्हीचे कमी बिल भरावं लागेल.
 
या संदर्भात एका अधिकार्‍याने सांगितले की कंसल्टेशन पेपर द्वारे टीव्ही बिल कमी करण्यात येईल. टॅरिफ कमी करण्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरतील यावर विचार सुरू आहे.
 
अलीकडेच बातमी आली होती की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ते अॅप्स नियंत्रित करेल ज्यांवर टीव्ही चॅनल्स लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. देशात हे अॅप्स चालवण्यासाठी कंपन्यांना ट्रायकडून लायसेंस घ्यावं लागेल.
 
हे अॅप्स करतात चॅनल स्ट्रिमिंग
मोबाइल अॅप्स जसे हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, जिओ टीव्ही, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेयर, जी5 अनेक चॅनल्सची लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. आता यांना देखील ब्रॉडकास्टिंग कंपन्यांप्रमाणे लायसेंस घ्यावं लागेल.
 
मोफत होते स्ट्रिमिंग
सध्या या मोबाइल अॅप्सवर टीव्ही चॅनल्सची स्ट्रिमिंग मोफत होते. हे अॅप्स ट्राय नियंत्रण करत नाही. ट्राय प्रमाणे त्याने ब्रॉडकास्टिंग कंपन्यांना लायसेंस दिले आहे की त्याने आपलं कंटेट केबल ऑपरेटर किंवा डीटीएच कंपन्यांना द्यावे. परंतू मोबाइल अॅप्स जसे तिसरी पार्टी मोफत चॅनल्स दाखवत तर चुकीचे आहे. म्हणून आता या मोबाइल अॅप्सला देखील लायसेंस घ्यावे लागणार.
 
ट्राय जुलै-ऑगस्ट दरम्यान एक ड्राफ्ट आणून लोकांकडून सल्ला मागणार. तरी मोबाइल अॅप चालवणार्‍या कंपन्यांप्रमाणे ट्रायला असे काही करण्याचा हक्क नाही. असे अॅप्स आयटी अॅक्ट अंतर्गत येतात. याने कंपन्यांवर नकारात्मक प्रभाव पडेल.
 
ग्राहकांवर प्रभाव
जर ट्रायने हे मोबाइल अॅप्स लायसेंसच्या मर्यादेत घेतले तर लोकं फ्रीमध्ये कोणतेही चॅनल बघू शकणार नाही. प्रत्येक अॅपसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील. हे महागात पडू शकतं. ट्रायच्या या पाउलामुळे लोकं मोबाइलवर टीव्ही बघणे बंद करू शकतात. सध्या मेट्रो सिटीजमध्ये लोक आपले आवडते प्रोग्राम मोबाईल अॅपवर बघणे पसंत करतात.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सौदी विमानतळांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे घबराट, भारतीयांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

नाना पाटेकर यांचा अंत्यसंस्कार सूर्यास्तानंतर का झाला? पुत्र मल्हारने कारण सांगितले

MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली

LIVE: MPSC आंदोलन पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनामुळे मुंबई राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द

पुढील लेख
Show comments