शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (08:22 IST)

तुम्ही वापरता का Truecaller, मग हे वाचा

मोबाईल अॅप Truecaller ने 4.7 कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेबवर 75 हजार रुपयात विकण्यासाठी दिलाआहे असा दावा ऑनलाईन  इंटेलिजेन्स फर्म ने आपल्या एका अहवालात केला आहे.  पण हा दावा फेटाळून लावला आहे.
 
Truecaller उपलब्ध असलेला डेटा 2019 चा आहे. जो डार्क वेबवर राज्य, शहर सारख्या कॅटेगरीमध्ये विभाजीत करुन शेअर करण्यात आला आहे. लीक केलेल्या डेटामध्ये युझर्सचे नाव, मोबाईल नंबर, प्रोफेशन, जेंडर, ईमेल आयडी, फेसबुक आयडीसह इतर गोष्टींचा समावेश आहे, असं Cyble ने अहवालाता म्हटले आहे. पण Truecaller ने हा आरोप फेटाळून लावला आहे.