घरुनच काम करा, ट्विटरने कर्मचाऱ्याना केला ई मेल

twitter
कोरोना विषाणूमुळे समाज माध्यमांच्या दुनियेमध्ये एक महत्त्वाचं व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या ट्विटर साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी एक अतिशय महत्त्वाचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये कार्यालयात न येता आपल्या घरुनच काम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना हा सल्ला देण्यात आला आहे.

ट्विटरच्या एचआर विभागाच्या प्रमुख जेनिफर क्रिस्ठी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शक्य ते सर्ल प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जगभरात आमच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही घरुनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. हा निर्णय़ घेण्यापूर्वी हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया येथील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यत आलं होतं. पण, कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता आता आणखीही कर्मचाऱ्यांना अशाच सल्ला देण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही :  चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाही

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना ...

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध ...

पुण्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार

पुण्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पुण्यातील एकदिवसीय मालिका प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार ...

मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे

मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे
किल्ला, जहाज आणि दरवाजा...खुर्ची, कागद आणि दुकान... नजर, साल आणि फक्त.