गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By

कृष्णाची जन्म पत्रिका : विलक्षण सितारे

आम्ही जाणून घेऊ की श्रीकृष्णाची प्रचलित जन्म पत्रिकेच्या आधारावर कसे आहे श्रीकृष्णाचे सितारे.   
 
उच्चाचे 6 ग्रह, लग्नात एक स्वराशिचे ग्रह असल्यामुळे श्रीकृष्ण समोरच्याची मन:स्थितीला जाणून घेणारे व पराक्रमी बनले.  
पराक्रम भावात उच्चाचा एकादशेश व अष्टम भावाचा स्वामी असल्यामुळे श्रीकृष्णापासून मृत्यू मिळवणारे त्याच्या मृत्यूचे कारण बनले.  पंचम भावत उच्चस्थ बुधासोबत राहूने त्यांना अत्यंत विलक्षण बुद्धी तथा गुप्त विद्यांचा जाणकार बनवला.   
 
षष्ठ भावात उच्चस्थ शनी असल्यामुळे श्रीकृष्ण प्रबळ शत्रुहंता झाले. सप्तमेश मंगळ उच्च होऊन नवम भावात आहे म्हणून भाग्यशाली ठरले. चतुर्थेश सूर्य स्वराशित असल्यामुळे प्रत्येक समस्यांचे समाधान श्रीकृष्णाने केले. त्यांच्यासमोर मोठ्याहून मोठा शत्रू देखील टिकू शकला नाही. सर्वत्र सन्मानाचे अधिकारी बनले.   
 
उच्चाच्या चंद्रामुळे चतुर, चौकस, चमत्कारी, अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि अनेक विलक्षण विद्यांचे जाणकार होते.