गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: रविवार, 7 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)

दगडू आणि डास

Dagaḍū and mosquitoes marathi jokes
बऱ्याच वेळा पासून दगडू ला डास चावून त्रास देत होते,
तो फार वैतागला होता आणि जाम चिडला होता.
रागाच्या भरात तो उठला आणि डास मारायचे औषध पिऊन 
झोपत डासांना म्हणाला या आणि आता चावा मला
तुमच्या पैकी आता कोणीच वाचणार नाही.