पटोले यांना शुभेच्छा मात्र मी निवडून येईल - नितीन गडकरी

Last Modified शुक्रवार, 15 मार्च 2019 (08:56 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच राज्याची उपराजधानी आणि सत्ता केंद्र असलेल्या नागपुरात राजकीय सामना सुरु झाला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची मुख्य आणि अगदी थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा गडकरींनी केला आहे. तर मागच्या वेळी
गडकरी एका
लाटेत निवडून आले होते, असं म्हणत यावेळी नाना पटोले तीन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. मागील लोकसभा
निवडणुकीत मी 2 लाख 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो होतो, गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामं मी केली आहेत. त्यामुळे यावेळी दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी पुढे म्हणाले की नाना पटोले माझे मित्र होते आजही आहेत, त्यांना माझ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा,
मी व्यक्तीगत द्वेषाचं राजकारण कधीच
करत नाही.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा

येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा
येत्या 23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा

सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा : मुख्यमंत्री

सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा : मुख्यमंत्री
सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा : मुख्यमंत्री

आर्यन खानचे एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवा : ...

आर्यन खानचे एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवा : नवाब मलिक
आर्यन खानवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यात गेल्या काही ...

मुलांच्या लसीकरणाची तयारी ठेवा : मुख्यमंत्री

मुलांच्या लसीकरणाची तयारी ठेवा : मुख्यमंत्री
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा ...

औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली ...

औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली प्राध्यापकाची हत्या
औरंगाबाद : अल्पवयीन मुलानं क्राईम सीरीज पाहून केली प्राध्यापकाची हत्या