testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

किती थापा मारल्या याचा हिशोब द्या - राज ठाकरे

raj thakare
Last Modified मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:16 IST)
मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब करावा. रोज नवीन नवीन गोष्टी येतात, अन् मागचं सगळं लोक विसरून जातात. देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी जोरदार
टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा झाली त्यात राज ठाकरे बोलत होते. जाहीरसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाकडून मनसेच्या सभांचा खर्चाचा
हिशोब मागितला आहे त्याचा त्याचा जोरदार समाचार राज यांनी
घेतला आहे.

राज ठाकरे सभेत म्हणाले की, देशात स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या जाहिरातींवर नरेंद्र मोदी सरकारने 4880 कोटी रुपये खर्च केलेअसून, मेक इन इंडियाचं पुढे काय झालं? त्यातही स्मार्ट सिटी काय झालं? नाशिक महापालिका आणि उद्योगपती यांच्या पैशातून नाशिकमध्ये मनसेच्या काळात जी कामं केली ती स्मार्ट सिटीत का दाखवली आहेत. नरेंद्र मोदी यांना तीस वर्षानंतर देशात एकहाती बहुमत मिळालं होत, तुम्ही सांगितलेल्या स्वप्नावर लोकांनी आपल मतं तुम्हाला दिली आहे, मात्र आता लक्षात येतं की नरेंद्र मोदी देशाची खोटं बोलले. जे तुम्ही बोललात त्याबद्दल अवाक्षरंही काढलं जात नाही, तुम्ही आश्वासने आणि किती थापा दिल्या याचा हिशोब दिला पाहिजे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, किंमत फक्त इतकीच आहे
टोयोटाने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार (Glanza) ग्लान्झाची स्वस्त आवृत्ती बाजारात आणली आहे, ...

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या ...

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ...

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका
शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची ...

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?
आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर ...