testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कॉंग्रेससाठी रितेश मैदानात भाजपवर टीका म्हणाला ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते

Last Modified मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:18 IST)
लोकसभेचे वारे जोरदार वाहत असून पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रितेश म्हणाला की देश चालवायला 56 इंच छाती लागते मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. अशी जोरदार टीका केली आहे. लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना रितेश देशमुख यांनी भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे . सध्या सोशल मिडीयावर अभिनेता रितेश देशमुखचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीयो मध्ये रितेश देशमुख म्हणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात देश चालवायला ५६ इंचाची छाती लागते. मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते असं रितेश देशमुख यांनी सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभेत रंगत आणली असून आमदार अमित देशमुख यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुखही आज लातूर येथे काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित राहत प्रचारात सहभाग घेतला होता. लातूर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र २०१४ साली भाजपा खासदार निवडणून आला आणि देशमुख यांच्या सत्तेला जोरदार हादरा बसला होता.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, किंमत फक्त इतकीच आहे
टोयोटाने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार (Glanza) ग्लान्झाची स्वस्त आवृत्ती बाजारात आणली आहे, ...

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या ...

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ...

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका
शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची ...

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?
आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर ...