गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (17:24 IST)

मकरंद अनासपुरे #Metoo बद्दल नानांच्या बाजूने बोलले

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या विवाद / खटल्यावरील मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांची सर्वात मोठी विधान. त्यांनी नमूद केले की त्यांनी नानाला जोरदार समर्थन दिले आहे आणि "मी नेहमी नानाबरोबर आहे" (उद्धरणसहित बोलले जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी) उद्धृत करून त्यांचे समर्थन करेल. नाना माझे गुरू असून प्रत्येक मराठी कलावंताचे गुरू आहेत. तसेच सुबोध भावे देखील नानांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. 
 
तसेच ऐका अजून नानाच्या समर्थकाने ही म्हटले आहे की - 
पहिली एक गोष्ट म्हणजे... नाना हे पहिले एक मराठी सिने अभिनेते आहेत आणि नानाला bollywood सपोर्ट ची काहीच गरज नाही. आमचे मराठी लोक नाना सोबत आहेत आणि कायम राहतील हे मी मानतो आणि जर नाना चुकले आहेत तर दाखवून द्याना नुसते काय चालले आहे,  नाना चुकले.. चुकले. कोण ती ताणूश्री ती बोलली आणि मिडिया जागी झाली अरे मोठे लोकांची नाव खराब करायची ती एक खूप मोठी जागा आहे... पण ते कायम पॉसिबल होत नाही.... नाना पाटेकर हे ग्रेट माणूस आहेत आणि राहतील..... ते आमचे घर चालवत नाहीत पण आम्ही त्यांना लहान पणा पासुन पाहतोय.. त्यांना पाहून मी तरी मोठा झालोय आणि आजपर्यंत तरी कधी त्यांचे नाव खराब झाले नाही आणि मला वाटते आज पण होणार नाही.... मकरंद अनासपुरे जे आज बोलले ते खर आहे ते त्यांचे गुरू असतिल पण ते प्रत्येक मराठी कलावंताचे गुरू आहेत..... मी एक साधा माणुस आहे .. जर कोणाचे मन माझ्या मुळे दुखावले असेल तर माफ करा..........