बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अपघाताची वेदना: मुलं किती सुरक्षित?

डीपीएस इंदूरच्या बसचा अपघात सर्वांना मोठा धक्का देऊन गेला. यात एक बस चालकासह चार विद्यार्थ्यांची मृत्यू झाली. शाळेतून घराच्या वाटेवर निघालेले हे चिमुरडे घरी पोहचू शकले नाही आणि आता त्यांचे आई-वडिल आयुष्यभर त्यांची वाट बघत राहतील. हे घडल्यावर आता प्रश्न हा आहे की या घटनेला जबाबदार कोण? पालकांची काळजी मिटेल कशी? आणि त्यांना सुरक्षेची हमी देणार कोण?