रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 5 जून 2018 (13:28 IST)

‘या’ दिवशी होणार आकाश-श्लोकाचा साखरपुडा

मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रेमिका श्लोका मेहता या वर्षाच्या सुरुवातीस प्रपोस केले होते. अंबानी कुटुंबाने त्यांच्या आलिशान घरी अँटिला येथे प्री-एन्गजमेण्ट पार्टी आयोजित करण्यात आली. शाहरुख खान, रणबीर कपूर, करण जोहर आणि आमिर खान यांनी या कपल्सना अभिनंदन करण्यासाठी आले होते.
 
आता या दोघांनी 30 जून, 2018 रोजी औपचारिकरित्या पारंपरिक समारंभा त्यांचा साखरपुडा होणार आहे. अंबानी आणि मेहता कुटुंबांनी आमंत्रितांना ‘सेव्ह द डेट’ व्हिडिओ पाठवला आहे. ‘सेव्ह द डेट’ व्हिडिओमध्ये ‘शुभारंम’ चित्रपटातील ‘काई पो चे’ हे गाणं घेण्यात आले आहे आणि आकाश आणि श्लोक यांचे आई वडील, निता आणि मुकेश अंबानी आणि मोना व रसेल मेहता हे हा व्हिडीओ पाठवत आहे.