मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (14:04 IST)

गौतमीच्या पिवळ्या साडी लूकने मार्केट जाम

gautmi patil
social media
महाराष्ट्राची लावणी नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात चाहत्यांची गर्दी होत असते. ती तिच्या नृत्याने आणि अदांनी आपल्या प्रेक्षक आणि चाहत्यांना घायाळ करते. तिच्या लावणीच्या कार्यक्रमात चाहत्यांची गर्दी ओसंडून वाहते. तिच्या क्रेज तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. ती सोशल मीडियावर देखील फार लोकप्रिय आहे.ती एखाद्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिची लोकप्रियता फार असून तिचा चाहता वर्ग मोठा आहे.  
तिची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी असते. लोक तिला बघण्यासाठी उत्सुक असतात. अलीकडेच तिने एका कार्यक्रमानंतर एका चाहतीला भेट दिली.  

ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.ती पिवळ्या रंगाची साडी नेसली असून तिने काही फोटो शेअर केले आहे. या पिवळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. तिचा साधा, सालस लूक पाहून युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. आणि कॉमेंट्स करत आहे.  
 
Edited By- Priya Dixit