शिवलिंगासारखे दिसणारे शहर!...
जगात असे एक शहर आहे, ज्याचा आकार च्रक भगवान शंकराच्या शिवलिंगासारखा आहे. इटलीची राजधानी रोममधील वेटिकन सिटीचा आकार शिवलिंगाप्राणे आहे. उंचीवरून पाहिल्यावर वेटिकन सिटी शिवलिंगाच्या आकारासारखी दिसते. आणखी निरखून पाहिल्यास त्यामध्ये त्रिपुण्डही दिसतात.