मुंबई भटकंतीसाठी जात असाल तर या ठिकाणांची माहिती जाणून घ्या

Last Modified सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:39 IST)
मायानगरी मुंबईला भेट देण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.उंच इमारती आणि समुद्राने वेढलेले हे शहर, प्रत्येकाने चित्रपटांमध्ये बरेच वेळा पाहिले असेल. पण जर आपण प्रत्यक्षात मुंबईला भेट देण्याचा विचार करत असाल तर मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीच व्यतिरिक्त या ठिकाणांना भेट देण्याची योजना आवर्जून आखा.चला तर मग त्या स्थळांची माहिती जाणून घेऊ या.

1 कान्हेरी लेण्या - मुंबई प्रथम दृष्टीत चकचकीत,आधुनिक शहर वाटू शकते, परंतु त्यात काही प्राचीन स्थळे देखील आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांना अवश्य भेट द्या. हे ठिकाण सुमारे 2,000 वर्षांपूर्वी बेसाल्ट निर्मितीपासून बांधले गेले होते. या गुहेच्या 109 प्रवेशद्वारांच्या आत आपण मोठे स्तूप बघू शकता.

2 छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय- हे मुंबईतील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे पूर्वी पश्चिम भारताचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणून ओळखले जात असे. संग्रहालयात 70,000 वस्तू आहेत, ज्यात भारतीय लघुचित्र, हिमालयीन कला, प्राचीन आशियाई नाणी, रत्नजडित तलवारी आणि बरेच काही आहे.

3 ग्लोबल विपश्यना पॅगोडा-म्यानमारच्या श्वेडागोन पॅगोडापासून प्रेरित होऊन 96 मीटर उंच स्तूप सूर्यप्रकाशात चमकणारे आहे.हे स्तूप वास्तविक सोन्याने झाकलेले आहे. येथे 8,000 लोकांना बौद्धांचा ध्यान करण्यासाठी एक विशाल हॉल आहे.

4 मणि भवन गांधी संग्रहालय -गांधी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मुंबईतील मणि भवन गांधी संग्रहालयापेक्षा चांगले ठिकाण नाही.गांधींनी1917 पासून सुरू करून जवळजवळ दोन दशकांसाठी हे त्याचे स्थानिक मुख्यालय बनवले.

5 एलिफंटा लेणी-मुंबई हार्बरमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ एलिफंटा लेण्यांना भेट देण्यासाठी मुंबईत संपूर्ण एक दिवस घालवू शकता.सुमारे 1600 वर्षे जुन्या असलेल्या या गुहेत आपण एक वेगळा अनुभव घेता.आपण येथे टॉय ट्रेनचा आनंद देखील घेऊ शकता.

6 चोर बाजार -शॉपिंग करणे कोणाला आवडत नाही.आपली शॉपिंग लिस्ट कितीही मोठी असली तरी इथल्या चोर बाजारात सर्व काही मिळेल.चोर बाजार हे पर्यटकांसाठी सर्वात मोठे आकर्षण
आहे, तसेच स्वस्त वस्तू खरेदी करण्यासाठीचे सुप्रसिद्ध ठिकाण आहे.
यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चित्रकूट धाम : वनवासावेळी राम, सीता आणि लक्ष्मणाने येथे ...

चित्रकूट धाम : वनवासावेळी राम, सीता आणि लक्ष्मणाने येथे केला होता मुक्काम
भारतीत प्रमुख तीर्थस्थळांपैकी चित्रकूट हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. वनवासावेळी याठिकाणी राम, ...

Aryan Khan Drug Caseमध्ये सुहाना सारखी दिसणाऱ्या मुलीची ...

Aryan Khan Drug Caseमध्ये सुहाना सारखी दिसणाऱ्या मुलीची फोटो झाले व्हायरल
अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याची मुलगी सुहाना खानची खास मैत्रीण आहे. ...

Jyotiba Devasthan ज्योतिबा मंदिर कोल्हापूर

Jyotiba Devasthan ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ...

Bigg Boss Marathi 3 स्नेहा-जयचा तो व्हिडिओ व्हायरल, चाहते ...

Bigg Boss Marathi 3 स्नेहा-जयचा तो व्हिडिओ व्हायरल, चाहते म्हणाले नुसता पांचटपणा
बिग बॉस मराठी 3 मध्ये चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या कॅप्टन्सी कार्यादरम्यान घरात जोरदार ...

मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या खरा, प्रेक्षकांनी ओळखलं

मालिकेत दाखवण्यात आलेला बिबट्या खरा, प्रेक्षकांनी ओळखलं
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...