शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांत फ्री स्‍टाईल

जोगेश्वरी पूर्व येथे काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार हाणामारी झाली. एका खासगी चॅनेलने विधानसभा निवडणुकीविषयी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली. भाई जगताप (काँग्रेस), संजय चित्रे (मनसे) व रवींद्र वायकर (शिवसेना) हे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान जगताप यांनी शिवसेना शाखा प्रमुखांवर रिव्हॉल्वर रोखले. त्यानंतर ही हाणामारी सुरू झाली.