शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

राज्यभरात मतमोजणीला सुरवात

महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता २८८ मतदारसंघात सरुवात झाली आहे. लवकरच निकालांचे कल हाती येतील. साडेनऊपर्यंत पहिला निकाल लागण्याची शक्यता आहे.

अनेक दिग्गजांचे भवितव्य या निवडणुकीत स्पष्ट होईल. तसेच राज की उद्धव हा फैसलाही या निमित्ताने लागेल.