रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्री: 3 कृष्ण मंत्र आणि 3 शिव मंत्र, करतील संकटाच अंत

महाशिवरात्रीला महादेवाची आरधना करण्याचं विशेष महत्व आहे, सोबतच महाशिवरात्रीला नंदलाल भगवान श्रीकृष्णाची आराधना देखील अधिक फलदायी आहे. आपण महाशिवरात्रीला निम्न मंत्राची केवळ 1 माळ जपल्याने देखील मंत्र सिद्ध होऊन जातं, सोबतच देवाची अनन्य कृपा प्राप्त होते.
 
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ देवकीनन्दनाय नम:
ॐ परमात्मने नम:
 
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी:
 
ॐ शिवाय नम:
ॐ महाकालाय नम:
ॐ अंगारेश्वराय नम:
 
महाशिवरात्रीला गायत्री मंत्र देखील जपावे.
महाशिवरात्रीला महामृत्युंजय जाप केल्याने शारीरिक, मानसिक व तांत्रिक समस्येपासून तसेच कोणत्याही प्रकाराच्या कौटुंबिक समस्येपासून मुक्ती मिळते.