1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : शनिवार, 14 जानेवारी 2023 (15:57 IST)

भोगीच्या शुभेच्छा

bhogi
आपणांस व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दु: ख असावे तीळा सारखे
आनंद  असावा गुळासारखा
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
संक्रांतीचा पहिला सण
'भोगी' च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
 
हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
 
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा
 
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
नात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
 
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांती 2023: भोगीसणाचं महत्त्व आणि माहिती जाणून घ्या