1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: सोमवार, 13 जानेवारी 2020 (10:54 IST)

मकर संक्रांती 2020 आपल्यावर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या

Makar Sankranti 2020
दान-पुण्याचं महापर्व मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सूर्य देव 15 जानेवारी रात्री 2 वाजून आठ मिनिटावर उत्तरायण होतील अर्थात सूर्य आपली गती बदलून धनूहून निघून मकर राशीत प्रवेश करतील. हेच कारण आहे की सूर्याच्या दक्षिणायन ते उत्तरायण होण्याचा पर्व संक्रांतीचा पुण्य काल 15 जानेवारी रोजी सर्वाथ सिद्धी व रवी कुमार योगाचा संयोग देखील असेल. संक्रांतीच्या पुण्यकाल 15 जानेवारी बुधवारी दिवसभर दान-पुण्य आणि स्नानाचे महत्त्व असेल. मकर राशी प्रवेश केल्यावर सूर्यदेव उत्तरायण होतील आणि दिवस मोठे होऊ लागतील. यासोबतच धनू मलमास समाप्त होऊन मांगलिक कार्य सुरू होतील.
 
मेष
धन लाभ
 
वृषभ
सन्मान व यश प्राप्ती
 
मिथुन
विजय प्राप्ती
 
कर्क
खर्च वाढेल
 
सिंह
भाग्य उदय
 
कन्या
प्रॉपर्टीच्या कामात लाभ
 
तूळ
धन लाभ
 
वृश्चिक
वाद
 
धनू
प्रमोशन
 
मकर
सन्मान व कीर्ती
 
कुंभ
मान- सन्मान वाढेल
 
मीन
आजार-पीडा