मकर संक्रातिच्या दिवशी चौदा जानेवारी रोजी पतंग उडविण्याची परंपरा आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू असून प्रभू श्रीरामानेही त्रेतायुगात पंतग उडविल्याचा उल्लेख आहे. रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये श्रीरामाने पतंग उडविल्याचा उल्लेख आहे. भारतासह जपान, मलेशिया, थायलण्ड आणि व्हीएतनाममध्येही पतंग उडविली जाते. संस्कृतचे विद्वान आचार्य...