गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

संक्रांतीवर सूर्याचा हा मंत्र आपल्यासाठी शुभ

मकर संक्रांतीवर सूर्याची आराधनासह आपल्या इष्ट देवाची आराधना करणेही शुभ ठरतं. जाणून घ्या की आपल्या राशीनुसार सूर्याचे कोणते नाव आपल्यासाठी शुभ ठरेल आणि आपल्यासाठी यश घेऊन येईल...
मेष : ॐ अचिंत्याय नम:
वृषभ : ॐ अरुणाय नम:
मिथुन : ॐ आदि-भुताय नम:
कर्क : ॐ वसुप्रदाय नम:
सिंह : ॐ भानवे नम:
कन्या : ॐ शांताय नम:
तुला : ॐ इन्द्राय नम:
वृश्चिक : ॐ आदित्याय नम:
धनू : ॐ शर्वाय नम:
मकर : ॐ सहस्र किरणाय नम:
कुंभ : ॐ ब्रह्मणे दिवाकर नम: 
मीन : ॐ जयिने नम: