Lal kitab astrology 2020 : आपली आयू 24 ते 28 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

astrological 2020 remedies
Last Updated: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (10:18 IST)
लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात जागृत होतो आणि आपले चांगले- वाईट फळ देतो. जर आपले वय 24 ते 28 वयोगटातील असेल आणि आपले अजून विवाहाचे योग आले नसतील तर आपण खालील
दिलेले 5 उपाय अमलात आणावे तर आपले संपूर्ण वर्ष विलक्षण जाऊ शकेल आणि आपणास यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल.

ह्या वयोगटातील व्यक्तींनी हे 5 उपाय अमलात आणल्यास इच्छित यशाची प्राप्ती होईल आणि चंद्र आणि शुक्र ग्रह यश संपादन करण्यास साहाय्य करतील.

सर्वप्रथम चंद्रासाठी 5 उपाय :-

१ दररोज आईच्या पाया पडावे.
२ महादेवाची भक्ती आणि दर सोमवारी व्रत करावे.
३ दर सोमवारी खीर वाटप करा. (स्वतः सेवन करू नये.)
४ स्वच्छ भांड्यात पाणी किंवा दूध घालून रात्री उशाशी ठेवून झोपावे. सकाळी बाभळाच्या झाडाला घालावे.
५ तांदूळ, पांढरे वस्त्र, शंख, पांढरे चंदन, पांढरी फुले, साखर, बैल, दही, आणि मोती या वस्तूंचे दान केल्याने चंद्र प्रबळ होण्यास मदत होते.
टीप:- चंद्र प्रबळ असल्यास हे दान करू नये.

शुक्रासाठी 5 उपाय:-

१. दर शुक्रवारी उपवास करून लक्ष्मीची पूजा करावी.
२ पांढरी वस्त्र दान करावी. गायी, कावळे आणि कुत्र्यांना जेवणातील एक- एक भाग द्यावा.
३ दर शुक्रवारी उपवास करावे. शुक्रवारी आंबट पदार्थांचे सेवन टाळावे.
४ स्वतःला आणि घराला नेहमीच स्वच्छ ठेवावे.
५ दोन मोती घेऊन त्यांना पाण्यात घालावे आणि स्वतः कडे हे जपून ठेवावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी
वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ...

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ...

गजानना तुझ्यामुळे...

गजानना तुझ्यामुळे...
तुच माझे मन .. तुच माझे धन.. अनुभुतिचे क्षण.. गजानना तुझ्यामुळे....

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री
अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने ...

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...