रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (13:38 IST)

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी Banana Face Pack

साहित्य:-
एक पिकलेलं केळ
दोन ते चार चमचे दूध
बर्फ 
 
वापरण्याची पद्धत
दूध आणि केळी एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि पंधरा मिनिटे असेच राहू द्या.
यानंतर, त्वचेला पाण्याने धुवून त्यावर बर्फाचे तुकडे हळुवार पणे चोळा. 
 
हे कसे कार्य करते?
केळीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि पोटॅशियम यासारखे बरेच पोषकतत्व असतात. हे सर्व पोषक घटक आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.