शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (11:00 IST)

फाउंडेशन अप्लाय करताना लक्षात घेण्यासारखे...

1 क्लींजिंग, टोनिंग रूटीन नंतर स्कीन टोनच्या अनुसार आपल्या इंडेक्स फिंगरमध्ये थोडेसे फाउंडेशन घ्या.
2. कपाळ, नाक, गाल आणि हनुवटीवर त्याचे डॉट लावावे. त्यानंतर वर आणि बाहेरून फैलावून ब्लड करावे. मानेवर त्याच प्रकारे ब्लड करावे. फेअर कॉंप्लेक्शनवाल्या मुली नॅचरल दिसण्यासाठी टिंटेड मॉश्चरायझरचा प्रयोग करू शकता.
3. कोरडी त्वचेसाठी लिक्विड फाउंडेशनची निवड केली पाहिजे. याला स्पाँज किंवा बोटाने ब्लेंड करावे. आपल्या नाकाच्या बाहेरून ब्लेंड करावे.
4. तेलकट त्वचेसाठी पावडर फाउंडेशनची निवड करावी, जे चेहऱ्यावरचा चिकटपणा दूर करण्यास मदत करेल.
5. चेहऱ्यातील दोष व डाग लपवण्यासाठी आपल्या स्कीनपेक्षा एक शेड डार्क रंगाचा कंसीलर लावायला पाहिजे.