काजळ पसरू नये म्हणून काय करता येईल जाणून घ्या

Last Modified गुरूवार, 3 जून 2021 (22:09 IST)
डोळ्यांच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते काजळ. आजकाल वेगवेगळ्या शेड्‌सचं काजळ मिळतं.
काजळ लावल्यानंतर डोळ्यांचा नूर पालटत असला तरी ते योग्य पद्धतीने लावणं आवश्यक असतं. पसरलेलं काजळ सौंदर्यात बाधा आणतं. म्हणूनच अनेक जणी स्मज फ्री म्हणजेच न पसरणारं काजळ वापरतात. मात्र असं काजळही पसरू शकतं. काजळ पसरू नये म्हणून काय करता येईल याविषयी...

* सध्या चेहर्यावर मास्क असल्यामुळे डोळ्यांच्या मेकअपवर भर असतो. तुम्हालाही खास प्रसंगासाठी हेवी आय मेक अप करायचा असेल तर सगळं काही योग्य पद्धतीने सेट व्हायला हवं. चेहर्यालचा मेकअप करण्यासाठी फाउंडेशन, बीबी क्रीमचा बेस आवश्यक असतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मेकअपसाठीही बेस लागतो. तुम्ही प्रायमर किंवा फाउंडेशनचा वापर करून हा बेसदेऊ शकता. यामुळेकाजळ डोळ्यांलगत बराच काळ टिकून राहील.
* दमट वातावरण आणि डोळ्यांमधून वारंवार पाणी येत असेल तर कोणतंही काजळ वापरू नका. अशा परिस्थितीत नॉन डाईंग फॉर्म्युलावालं वेगन काजळ निवडा. त्यातही पेन्सिल काजळ निवडलं तर उत्तम.

* लिपस्टिकप्रमाणेच काजळ सेट व्हायलाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच आय मेकअप करू नका. पाच ते दहा मिनिटं थांबा.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

शहाणपण...

शहाणपण...
कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत ...

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा
दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लोक घराच्या प्रत्येक काना कोपऱ्याची ...

दिवाळी विशेष पदार्थ : चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी : ...

दिवाळी विशेष पदार्थ : चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी : आरोग्यवर्धक चविष्ट ड्रायफ्रूट हलवा
ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण ड्रायफ्रूट्सचा वापर करून अनेक ...

बाल विवाह : कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय

बाल विवाह : कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय
Child Marriage लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि ...

IIM CAT 2021 Preparation Tips : तयारी कशी करावी, काही ...

IIM CAT 2021 Preparation Tips : तयारी कशी करावी, काही शानदार Tips
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद 27 ऑक्टोबर 2021 रोजी CAT 2021 प्रवेशपत्र ...