1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

ब्रेस्टची साइज वाढवायची आहे, मग या पॅकचा प्रयोग करा

बर्‍याच महिलांना त्यांच्या लहान साइजच्या ब्रेस्टमुळे नेहमी काळजी असते. जर तुम्हीपण त्यातून एक असाल तर हा पेस्ट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ब्रेस्‍ट सर्जरी करणे हे शक्य नसते आणि हे योग्य ही नाही. 
म्हणून आज आम्ही तुम्हाला एक अशा पॅकबद्दल सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्रेस्‍टची साइज थोडी वाढवू शकता. त्याशिवाय जगभरात स्त्रिया कॅस्‍टर ऑइलने ब्रेस्‍टची मसाज करून देखील या समस्येपासून समाधान मिळवू शकतात. 
 
तर जाणून घेऊ की ब्रेस्‍ट पॅक बनवण्यासाठी कोण कोणत्या वस्तूंची गरज पडेल आणि याला तयार करण्यासाठी कोणत्या वस्तूंची गरज पडेल आणि याचा उपयोग कसा करू शकतो.
 
साहित्य : 
बदाम तेल
मेथी दाणा पावडर  
हळद पूड    
 
विधि- बदाम तेलाला थोडे गरम करून त्याने ब्रेस्टची मसाज करा.
मेथीदाणा पूड अर्धी वाटी घ्या, यात थोडीशी हळद घाला.
थोडे पाणी घालून याचे पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट ब्रेस्‍टवर लावा. याला वाळू द्या आणि नंतर धुऊन घ्या.
कप साइज वाढवण्यात मेथी कशा प्रकारे लाभदायक असते?
मेथी स्तन वाढीत मदत करते, ही स्तन ग्रंथीला उत्तेजित करते, जी तुमच्या ब्रेस्टच्या टिशूला वाढवण्यास आणि पसरवण्यास मदत करेल. मेथीत फाइटो-एस्ट्रोजन असत, जे तुमच्या शरीरात प्रोलॅक्टिन (महिला एस्ट्रोजेन)च्या स्तराला वाढवण्यास मदत करेल.