Lockdown Beauty Tips: घरी फेशिअल कसे करावे जाणून घ्या

Last Modified शनिवार, 12 जून 2021 (09:25 IST)
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणेही आवश्यक आहे आणि यासाठी योग्य वेळी चेहऱ्याचे फेशिअल करणे देखील आवश्यक आहे. परंतु जेव्हा सध्या सर्वत्र लॉक डाऊन लागले आहेत तर या वेळी पार्लर मध्ये जाऊन फेशिअल करणे अशक्य आहे.तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही.आपण घरात देखील पार्लर सारखे फ़ेशियल करू शकता कसे काय चला तर मग जाणून घेऊ या.

चला तर मग जाणून घेऊया काही खास टिप्स ज्याद्वारे आपण घरी फेशियल करू शकता.

* सर्व प्रथम, आपल्या केसांना व्यवस्थित बांधा जेणेकरुन ते फेशिअल करताना चेहऱ्यावर येणार नाही.

* आता चेहरा धुवून घ्या. यासाठी आपण फेस वॉश देखील वापरू शकता.

* या नंतर कच्च दूध घ्या आणि त्याने आपल्या चेहऱ्याची मॉलिश करून कापसाने त्वचा पुसून घ्या.

* या नंतर स्क्रबची पाळी येते या साठी आपण तांदुळाचे पीठ घ्या आणि त्यात 1 चमचा दही आणि काही थेंब
लिंबाचा रस घाला.आणि याने चेहऱ्यावर स्क्रब करा.आता चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या .एका वाटीत 2 चमचे दूध आणि 1 चमचा मध घ्या आणि चेहऱ्यावर मॉलिश करा.त्यानंतर चेहरा कापसाने स्वच्छ करून घ्या किंवा आपण चेहरा पाण्याने देखील स्वच्छ करू शकता.आता चेहरा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.

* आता स्टीम करण्याची पाळी येते.या साठी आपण पाणी गरम करा आणि त्यावर एक टॉवेल घालून स्टीम घ्या.

या नंतर शेवटी चेहऱ्यावर फेसपॅक लावा.

फेसपॅक बनविण्यासाठी -
1 चमचा हरभराडाळीचे पीठ,1 चमचा गव्हाचे पीठ,आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा .आपण त्यात टोमॅटोचा रस देखील मिसळू शकता आणि चेहऱ्यावर आणि माने वर लावा कोरडे झाल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या.
यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

शहाणपण...

शहाणपण...
कितीही पैसे द्या कामवाली घरच्या सारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्या सारख्या पोळ्या करत ...

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा
दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लोक घराच्या प्रत्येक काना कोपऱ्याची ...

दिवाळी विशेष पदार्थ : चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी : ...

दिवाळी विशेष पदार्थ : चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी : आरोग्यवर्धक चविष्ट ड्रायफ्रूट हलवा
ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण ड्रायफ्रूट्सचा वापर करून अनेक ...

बाल विवाह : कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय

बाल विवाह : कारणे, दुष्परिणाम आणि प्रतिबंध करण्यासाठी उपाय
Child Marriage लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि ...

IIM CAT 2021 Preparation Tips : तयारी कशी करावी, काही ...

IIM CAT 2021 Preparation Tips : तयारी कशी करावी, काही शानदार Tips
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद 27 ऑक्टोबर 2021 रोजी CAT 2021 प्रवेशपत्र ...