सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (10:12 IST)

पिंपल्स वर घरगुती उपाय

how to get rid of pimple marks
पिंपल्स घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करु शकता. 
 
आपल्या चेहरा नियमित रूपाने धुवावा आणि अतिरिक्त सीबम काढावे.
दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा याने अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते.
पिंपल्स दाबून काढू नये अशाने काळं पिगमेंटेशन राहून जातं आणि यावर उपचार कठीण होतं.
लसूण किंवा इतर सामग्री लावू नये कारण यानंतर काळे डाग किंवा लाल डाग राहून जातात.
जिंक सप्लीमेंट घ्यावं.
ग्रीन टी चे सेवन करावे कारण यात अँटिऑक्सिडंट गुण असतात.
त्वचा मॉइश्चराइज करावी. 
आपल्या चेहऱ्यावर क्रीम वाले प्रॉडक्ट्स वापरू नये कारण अशाने चेहरा अजूनच खराब होऊ शकतो.
आपल्या त्वचेला हळुवार मीठ आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण चोळावे नंतर स्वच्छ धुऊन टाकावे.
आपल्या आहारावर लक्ष द्यावे. कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाला आहार घ्यावा.