प्रायव्हेट पार्ट्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

private parts
Last Modified गुरूवार, 15 एप्रिल 2021 (13:53 IST)
प्रायव्हेट पार्ट काळे पडण्याची समस्या अगदी सामान्य असून नाजूक भाग असल्यामुळे त्यावर कुठलेही प्रयोग करण्यापूर्वी चारदा विचार करावा लागतो. शरीरातील काही भाग काळपट असल्यामागील कारणं म्हणजे उष्णता, बदलत असलेलं वातावरण, पुरेसं वारं लागत नसल्यामुळे सतत येणारा घाम इतर आहे. यामुळे त्वचा काळी पडते तसंच इन्फेशन होण्याची भीती देखील असते. परंतू कुठल्याही केमिकलचा वापर न करता काही घरगुती उपाय अमलात आणून यावर उपचार करता येऊ शकतो-
एक कप गरम पाण्यात एक चमचा ऐलोवेरा जेल मिसळावे. नंतर कॉटनच्या मदतीने प्रायव्हेट पार्टवर लावावं. 20 मिनिटाने कोमट पाण्याने धुऊन घ्यावं.
चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावं. हे मिश्रण प्रभावित भागावर लावावं. 10 मिनिटानंतर पाण्यानं धुवून घ्यावं.
एक चमचा हळदीत 2 चमचे लिंबाचा रस मिसळून त्यात एक चमचा दही मिसळावं. ही पेस्ट प्रभावित जागेवर लावून 15 मिनिटाने धुऊन घ्यावी.
प्रभावित जागेवर ऑलिव ऑयल लावून अर्धा तास तसंच राहू द्यावं नंतर अर्धा लिंबू चिरुन त्यावर मीठ टाकून त्या जागेवर हलक्या हाताने स्क्रब करावं. नंतर 30 मिनिटाने गुलाब पाण्याने धुऊन घ्यांव. आठवड्यातून तीनदा असे करता येऊ शकतं.
बेसनमध्य लिंबाचा रस, हळद व दही मिसळून तयार मिश्रण प्रभावित जागेवर लावावं. 10 ‍मिनिटाने स्क्रब करावं नंतर पाण्याने धुऊन घ्यावं. यानंतर बेकिंग सोडा लावावं. लवकरच परिणाम दिसून येतील.
बटाट्याने काळपटपणा दूर होण्यास मदत होते. अंघोळीच्या 10 मिनिटांपूर्वी लिंबाचा रस मिसळलेला बटाट्याचा रस लावावा. आपण बटाटा कापून देखील स्क्रब करु शकता.
फंगल इन्फेश्न असल्यास कडुलिंबाचे पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने प्रायव्हेट पार्टची सफाई करावी.

टीप – ही केवळ माहिती म्हणून देण्यात आलेले उपाय आहे. याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

नामदार गोपाळ कृष्ण गोखले जयंती विशेष : गोपाळ कृष्ण गोखले ...

नामदार गोपाळ कृष्ण गोखले जयंती विशेष : गोपाळ कृष्ण गोखले यांचा परिचय
गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचा जन्म 9 मे, 1866 रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोतळूक ...

आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली

आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली
खरंय देवा, झोळी कित्ती ही असो भरली, आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली,

प्रतिकारक शक्ती बळकट करा, कोरोनापासून दूर राहा

प्रतिकारक शक्ती बळकट करा, कोरोनापासून दूर राहा
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे या पासून वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबवले ...

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे आणि हातांना वेळोवेळी ...

वायू भक्षण ने ऑक्सिजन पातळी वाढते

वायू भक्षण ने ऑक्सिजन पातळी वाढते
कोरोना व्हायरस साथीच्या रोग पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ,फुफ्फुस बळकट ...