केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सगळ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस कसे विचारायचे कारण कुठलीही फॅशन आली तरी गुंतळलेले केस कधीच चांगले दिसतं नाही. कधीही केस विंचरण्यापूर्वी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत बोटे फिरवून घ्यावीत. जिथून केस सुरू होतात तेथून केसांच्या टोकापर्यंत मागल्या दिशेने बोटे फिरवून घ्यावीत. यामुळे केसांमध्ये गुंता कमी होतो आणि केस फार ओढाळे जात नाही.