सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी

सफरचंदाचा गर एक चमचा मधात वाटून घ्या. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनी गरम पाण्याने चेहरा धुऊन टाका. तीन आठवड्यातून तीनदा आणि नंतर एकदा असा हा उपाय करा. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचेला मॉइश्चरायझर मिळेल.