शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

जनावर देतात शुभ-अशुभ संकेत

* यात्रेवर निघताना घराबाहेर कुत्रं कान फडफडवतं असेल तर हे अशुभ असतं.
 


 
घराबाहेर निघाल्यावर डुक्कर दिसणं शुभ मानलं जातं.

 
* ज्या घरात मांजर सारखी जा- ये करत असते त्या घरातील लोकांचं आरोग्य बिघडतं.

* घरात दोन मांजरी भांडताना दिसल्या तर त्या घरात मतभेद होतात