शोरूमच्या घड्याळी का दाखवतात फक्त 10.10ची वेळ?

sad face watch
Last Modified सोमवार, 11 मार्च 2019 (13:29 IST)
कधी ना कधी तुमचेही ह्या गोष्टीकडे लक्ष गेले असेल की कितीही मोठे घड्याळीचे शोरूम असो किंवा लहान दुकानं, तेथे ठेवलेल्या सर्व घड्याळींचे काटे 10.10 वर असतात. पण तुम्हाला या मागचे कारण माहीत आहे का? घड्याळीला या वेळेवर सेट करण्यामागे बर्‍याच कथा प्रसिद्ध आहे. तर जाणून घेऊ आपण का म्हणून दुकानात आणि जाहिरातीत घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांवर थांबलेली असते.
सेड फेस बदल्यासाठी

आधी टायमेक्स आणि रोलेक्स सारख्या प्रसिद्ध कंपन्या आपल्या घड्याळीचे वेळ 8.20 मिनिटावर ठेवत होते ज्याने त्यांच्या कंपनीचे नाव ग्राहकांना स्पष्टपणे दिसू शकेल.
पण त्यानंतर त्यांना जाणवले की एक सेड फेस अर्थात दुखी चेहरा बनलेला आहे ज्याने लोकांवर निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो.


2. आनंदी चेहरा
8.20 ला नकारात्मकतेचा सूचक मानणार्‍या कंपन्यांनी याला बदलायचा निर्णय घेतला आणि त्याबदले याचे उलट दिसणारे 10.10ची वेळ निवडली. जर तुम्ही लक्ष दिले तर हा आनंदी असलेल्या चेहर्‍या सारखा दिसतो.

happy face
3. या वेळेपासून बनते विक्ट्रीचे निशाण
जेव्हा घड्याळीत दहा वाजून दहा मिनिट होतात तेव्हा तास आणि मिनिटांच्या काट्यांची स्थिती इंग्रचीच्या V अक्षराप्रमाणे दिसते. हे 'वी' विक्ट्री अर्थात विजयाचे प्रतीक आहे. घड्याळीला खास वेळेवर सेट करण्यामागे एक कारण असे ही होऊ शकते.

4. कंपनीचे नाव दाखवण्यासाठी
घड्याळ निर्माते आपले नाव 12 अंकाच्या खाली लिहितात आणि 10.10ची वेळ निवडल्यामुळे लोकांचे नावाकडे लगेचच लक्ष जाते. ही वेळ आता घड्याळ कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रेटजीचा भाग बनला आहे.


5. हिरोशिमा-नागासाकी परमाणू हल्ल्याशी संबंध
हिरोशिमावर जेव्हा लिटिल बॉय नावाचा परमाणू बॉम्बं पाडण्यात आला होता तेव्हाची वेळ 10.10 होती आणि त्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी घड्याळ निर्मात्यांनी ह्या वेळेची निवड केली. पण या गोष्टीला पूर्णपणे खरे मानणे अशक्य आहे कारण नागासाकीवर झालेल्या हल्ल्याची वेळ सकाळची 8.10 मिनिट असे होते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा ...

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर ...

यज्ञोपवीत (जानवे) का धारण करावे..

यज्ञोपवीत (जानवे) का धारण करावे..
षोडश संस्कारात 'उपनयन' हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. संस्कार शिवाय जीवन तेजस्वी बनत नाही. ...

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल ...

हनुमान चालीसा: आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल, जाणून व्हाल हैराण
1. आध्यात्मिक बल : आध्यात्मिक बलामुळे आत्मिक बल प्राप्ती होते आणि आत्मिक बलामुळे शारीरिक ...

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार | बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...