मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून करारासाठी सोन्याचे भाव 155 रुपयांनी घसरले
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून करारासाठी सोन्याचा भाव आज 155 रुपयांनी घसरला. मौल्यवान धातू 51,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, मे कॉन्ट्रॅक्टसाठी चांदीचा भाव 210 रुपयांनी वाढून 66,505 रुपये प्रति किलोग्रॅम झाला.
न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव 1,929 यूएस डॉलर आणि 70 सेंट्स प्रति औंस झाला तर चांदीचा भाव 24 डॉलर आणि 80 सेंट्स प्रति औंस झाला .