चीनमधील 'या' दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली

weibo
Last Modified मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (15:58 IST)
Weibo आणि या चीनमधील दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली आहे. भारताने यापूर्वीही डिजिटल स्ट्राइक करत टिकटॉकसह४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.


Weibo हे अ‍ॅप चीनचे ट्विटर म्हटले जाते. तर Baidu Search हे चीनचे स्वत: चे सर्च इंजिन आहे जे गूगलप्रमाणे कार्य करते. भारताने या दोन्ही अ‍ॅपवर बंदी घातली. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.

Weibo हे अ‍ॅप ट्विटरप्रमाणे असल्याने २०१५ मध्ये चीनच्या भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते. Weibo च्या एका स्टार युझरपैकी मोदी एक होते. २००९ मध्ये चीनने हे अ‍ॅप सुरू केले होते. या अ‍ॅपचे 50 कोटींहून अधिक युझर आहेत. तर Baidu Search हे अ‍ॅप गुगलप्रमाणे काम करत असल्याने ते भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, भारत सरकारने चीनच्या २७५ अ‍ॅप्सची यादी तयार केली आहे. ही अ‍ॅप्स वापरकर्त्यांसाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी किती योग्य आहेत, याची चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर ही अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर एफबीआयने छापा टाकला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्याची ...

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”
संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर ...

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे
दुसर्‍या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंर्त्य दिले नाही, तेव्हा ...

क्रेडिट सोसायट्यांचे रुपांतर बँकेत करण्याबाबत मुख्यमंत्री ...

क्रेडिट सोसायट्यांचे रुपांतर बँकेत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली ही ग्वाही
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी ...

धनुष्यबाण हे चिन्ह वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली ही ...

धनुष्यबाण हे चिन्ह वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली ही रणनिती
शिवसेनेची निवडणूक चिन्हासाठीची लढाई आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. एकीकडे कायदेशीर लढाई ...