मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (15:02 IST)

Deepak Fertilizer चे समभाग वधारले

Deepak Fertilisers
रासायनिक खताच्या क्षेत्रात असणाऱया दीपक फर्टिलायझरचे समभाग  शेअर बाजारात वधारताना दिसले. गुरुवारी बीएसईवर कंपनीचे समभाग 5 टक्के वाढत 838 रुपयांवर पोहचत कंपनीने नवा सार्वकालीक उच्चांकी भाव प्राप्त केला आहे. कंपनीच्या जून तिमाहीतील नफेवारीत तीनपट कमाई दिसून आल्याने समभाग सध्याला चांगलाच वधारतो आहे. गेल्या 7 दिवसात हा समभाग 29 टक्के इतका वधारला आहे.