संबंधित माहिती
- Royal Enfieldची सर्वात शक्तिशाली बाइक भारतात लॉन्च होणार आहे! किंमत जाणून घ्या
- भारतात 9 लोकांना 100 कोटींपेक्षा अधिक पगार
- PMC बँक: ठेवीदारांची आर्त मागणी, 'माझा भाऊ मरण्याआधी पैसे द्या'
- Tata Motorsची नवीन SUV 300 किमी मायलेज देईल, जाणून घ्या केव्हा होईल लाँच
- HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या सत्य
करा शॉपिंग, Diwali with Mi सेलचं आयोजन
फेस्टिव्हल सीजनमध्ये शाओमीने Diwali with Mi सेलचं आयोजन केलं आहे. यात डिस्काऊंटसह ग्राहकांना No-Cost EMI, एक्सचेंज ऑफर, कमी किंमतीत डिवाइस प्रोटेक्शन प्लान असे ऑप्शन देण्यात येत आहेत. Diwali with Mi सेल शाओमीच्या वेबसाइट mi.comवर २५ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
सेलमध्ये शाओमीकडून त्यांच्या स्मार्टफोनवर १२ हजार रुपयांचा, टीव्हीवर १० हजार रुपयांचा तर इतर ऑडिओ ऍक्सेसरीजवर ५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येत आहे.
सेलदरम्यान दररोज १२ वाजता कंपनीचे तीन स्मार्ट टीव्ही Mi TV 4X (43 इंच), Mi TV 4X (50 इंच) आणि Mi TV 4X (65 इंच) यावर डिस्काऊंट मिळणार आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही भारतात काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले आहेत. २४ हजार ९९९ या सुरुवातीच्या किंमतीपासून स्मार्ट टीव्ही ग्राहक खरेदी करु शकतात.
Mi च्या इयरफोनवरही ५०० रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. Xiaomi Diwali with Mi सेलमध्ये कॅमेरा, स्मार्ट बल्ब, पॉवरबँक, ट्रिमर, शूज यावरही डिस्काऊंट देण्यात आला आहे.
