मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (08:52 IST)

jio phone-२ च्या फ्लॅश सेला सुरूवात

१० जानेवारीपासून jio  phone-२ या स्मार्ट फिचर फोनची फ्लॅश सेलच्या माध्यामातून विक्री सुरु होणार आहे. हादुपारी १२ पासून सुरु झाला आहे. हा स्मार्ट फिचर फोन ग्राहकांना jio.com या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. या  jio phone-२  स्मार्ट फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ इतकी आहे. 
 
या jio phone- २ ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मोबाईलचे डिझाइन तसेच याचा की-बोर्ड हा क्वेर्टी आहे.  या मोबाईलचा रॅम ५१२ mb आहे. तर इंटरनल स्टोअरेज ४ जीबी इतके आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. हा स्मार्ट फिचर फोन २  kai os या प्रणालीनुसार काम करणार आहे. या मोबाईलची बॅटरी पॉवर २ हजार mh इतकी आहे.