एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा केली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार, दिल्लीत एलपीजी सिलेंडर ६१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे याची किंमत ७४४ रुपये असेल. तर मुंबईत गॅस सिलेंडर ६२ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत ७१४.५० रुपये असेल. या नव्या...