इन्स्टाग्रामवरून लाखोचा गंडा

Last Modified शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:21 IST)
पुण्यात इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने एका तरुणाला तब्बल ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरुध्द पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


या प्रकरणात फिर्यादीची
महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर महिलेने भारतात पैसे गुंतविणार असल्याचे त्या व्यक्तीला सांगून व्हॉटसअपवर लंडन ते दिल्ली या विमान प्रवासाच्या तिकीटाचा फोटो पाठविला. तसेच १० सप्टेंबर रोजी दिल्ली एअरपोर्ट येथे येणार असल्याची माहिती दिली. या तारखेला फिर्यादीला दिल्ली कस्टम कार्यालयातून एकाचा फोन आला. त्या व्यक्तीने तुमच्या ओळखीची महिला परदेशातून दिल्ली येथे आली असून तिने यलो पेपरची पुर्तता केली नाही. तसेच तिने सोबत महागड्या वस्तू व फॉरेन करंन्सी आणल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीला फॉरेन करंन्सी त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी, दिल्ली ते पुणे विमान तिकीट, फंड रिलीज आॅर्डर आदी कारणांसाठी वेळोवेळी फोन करुन बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित महिलेने संपर्क क्रमांक बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

IND vs ENG Test: इंग्लैंड के खिलाफ जसप्रीत बुमराह करेंगे ...

IND vs ENG Test: इंग्लैंड के खिलाफ जसप्रीत बुमराह करेंगे कप्तानी, कोरोना से जूझ रहे रोहित
एजबॅस्टन कसोटीच्या दोन दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय ...

Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली

Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली
हिंदूंसाठी गंगा नदी ही जगातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. गंगा नद्यांच्या काठावर ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वा : इंग्लंड युक्रेनला करणार ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वा : इंग्लंड युक्रेनला करणार 1 अब्ज पौंडाची मदत
युनायटेड किंग्डमने युक्रेनला देत असलेली मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युके ...

उदयपूर हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत ...

उदयपूर हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांचा दौरा
राजस्थानमध्ये टेलर कन्हैय्यालाल साहू यांच्या हत्येनंतर येथील वातावरण तणावपूर्ण आहे. या ...

उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या बच्चू कडूंना क्लीन चिट

उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या बच्चू कडूंना क्लीन चिट
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी ...